5 May 2024 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

Viral Video | तो मेट्रोच्या दरवाजावर मोबाईलवर व्यस्त होता, ती बाहेर उभी होती, दरवाजा बंद होताच तिने काय केलं?, व्हिडिओ पहा

Viral Video

Viral Video | मेट्रो किंवा ट्रेनमध्ये तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, लोक गेटवर उभे राहून मोबाइलमध्ये मग्न होतात. पण हे त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. याचं ताजं उदाहरण व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये तुम्हाला दिसेल की, अनेक प्रवासी मेट्रो येण्याची वाट पाहत होते. मेट्रो आली की सगळे त्यात चढतात. पण एक महिला गेटवर उभी राहून ट्रेन सुटण्याची वाट पाहते. मेट्रो धावताच ती गेटवर उभ्या असलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन हिसकावून पळ काढते.

प्लान बनवून स्मार्टफोन हिसकावून घेतला :
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका महिला चोराशी संबंधित आहे. यामध्ये मेट्रो धावताच तिने एका व्यक्तीचा मोबाईल फोन कसा हिसकावला, दरवाजा बंद होईपर्यंत ती महिला वाट पाहू लागली आणि मेट्रोचा दरवाजा बंद होण्याच्या वेळी लगेच त्या पुरुषाच्या हातातील मोबाईल काढून घेते आणि तिथून पळ काढते, हे तुम्हाला दिसेलच. ज्या पुरुषाचा फोन महिलेने हिसकावून घेतला, त्याचा क्षणभर त्याच्या डोळ्यांवर विश्वासही बसेना. गेटवर उभे राहून फोन चालवण्यात व्यस्त असणाऱ्यांसाठीही ही घटना धडा देणारी आहे.

हे दृश्य पाहून लोक हैराण :
या व्हिडीओमध्ये लोकांना ज्या प्रकारचं दृश्य पाहायला मिळत आहे, त्यामुळे ते हैराण झाले आहेत. मात्र, बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ही वास्तविक घटना नाही तर पूर्णपणे स्क्रिप्ट केलेली आहे. हे memecentral.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले गेले आहे. नेहमीप्रमाणे या व्हिडिओवरही नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

पहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of women snatching mobile in metro train trending on internet check details 14 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x