12 December 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Viral Video | बकऱ्यांची हास्य जत्रा, मालकाला पाहून पटकन जमिनीवर झोपून गेल्या, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video |  मुके प्राणी काही बोलू शकत नाहीत मात्र त्यांनाही जिव असतो, मन असते. त्यांना देखील आनंद होतो आणि रागही येतो. याच उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातिल काही व्हिडीओ आपल्याला खूप काही शिकवतात.

सोशल मीडियावर फनी व्हिडीओ खुप लवकर व्हायरल होतात. अनेकांना असे व्हिडीओ पाहणे खूप आवडते. अशा असाच एक बक-यांचा व्हिडीओ आमच्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण पोट धरून हसत आहेत. कारण या बक-यांनी अशी काही करामत केली आहे की, त्यांना पाहून तुम्ही देखील खूप हसाल.

आपल्या मालकाची प्रत्येकाला भिती वाटते. तशीच भिती बक-यांना देखील वाटते आणि मग त्या एक शक्कल लढवतात. आपला मालक आपल्याला घेउन जाणार नाही असा  विचार करत त्यांनी केलेली करामत तुम्ही या व्हिडीओमध्ये एकदा पाहाच.

व्हिडीओमध्ये एक मोठी वाहतूक गाडी दिसत आहे. त्यात हिरवळ असलेल्या ठिकाणी काही बकरी गवत खात आहेत. जेव्हा ती गाडी त्यांच्या जवळ येते तेव्हा त्यांना समजते की आपले मालक आले आहेत.  हे समजताच त्य बक-या थोड्या इकडे तिकडे होतात आणि खाली लोटांगण घेतात.

त्यांना पाहन आता सर्वच जण आपले हसू थांबवू शकत नाहीत. मुके जीव असले तारी त्यांनी केलेली ही मस्ती सर्वांनाच चकीत करणारी आहे. हा व्हिडीओ एका ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. तसेच अनेकांनी तो रीट्वीट देखील केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video Something that the goat did after seeing the owner watching the video will make you laugh till your stomach hurts 02 November 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x