30 April 2025 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
x

Video Viral | अंतराळवीर अंतराळात असतात माहिती होतं, पण हा अंतराळवीर पृथ्वीवरील घट्ट चिखलातून वेगाने अचानक आला, पहा व्हिडिओ

Video Viral

Video Viral | सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करतात. कोणी डान्स करतो तर कोणी गाणे म्हणते, कोणी स्वयंपाकाच्या कृती सांगत तर कोणी प्राण्यांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. दररोज सोशल मीडियावर हजारो लाखों व्हिडीओ अपलोड होत असतात. काही व्हिडीओ हसू आणतात तर काही डाळ्यांमधून पाणी. मात्र एका बाहद्दराने पृथ्वीलाच अंतराळ बनवले आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिलातर तुमच्या लक्षात येईल की, एक व्यक्ती अंतराळवीर प्रमाणे कपडे घालून जमीनीमधून बाहेर येत आहे.

व्यक्ती जमीनीमधून आला बाहेर
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असेच दृश्य पाहायला मिळत आहे. यामध्ये एक व्यक्ती पृथ्वीमधून बाहेर येताना दिसत आहे तर हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला आजूबाजूला मोकळे मैदान दिसत आहे आणि तेव्हा कॅमेऱ्याचा फोकस एकाच ठिकाणी राहतो. पुढच्याच सेकंदाला एक व्यक्ती पृथ्वी फाडून त्यातून बाहेर पडल्याचे दिसून येते तर हातामध्ये दोरी धरून तो दोरीच्या सहाय्याने बाहेर पडताना दिसून येतो. हा व्हिडीओ पाहून यूजर्स थक्क झाले आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल
व्हिडीओमध्ये तुम्ही ती व्यक्ती पहाल तर त्याने अंतराळवीर सारखा पोशाख घातला आहे तसेच समोर आलेल्या या व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. engenharia.pelo.mundo या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video when man look like astronaut suddenly came out from mud video trendingon social media Checks details 03 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या