8 December 2021 6:51 PM
अँप डाउनलोड

Air Force Day 2021 | भारतीय वायूसेना वर्धापनदिनाच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा

Air Force Day 2021

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर | आज भारताच्या संरक्षणासाठी झटणार्‍या तीन दलांपैकी वायूसेनेचा वर्धापनदिन आहे. 89व्या वर्धापन दिनी (Air Force Day 2021) आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्यासह सर्वसामान्यांनी वायूसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत.

Air Force Day 2021. The Indian Air Force (IAF) on October 8 celebrated its 89th Foundation Day. The celebrations has started at the Hindon Air Force Station in Uttar Pradesh’s Ghaziabad in the presence of the Chief of Air Staff and senior officials of the three armed forces.

भारतीय वायूसेना धैर्य, परिश्रम आणि व्यावसायिकता यांचं प्रतिनिधित्त्व करतात त्यामुळे या शूर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबाला सलाम असं मोदींनी ट्वीट केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Air Force Day 2021 on October 8 celebrated its 89th Foundation Day.

हॅशटॅग्स

#Air force(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x