12 December 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Health First | काकडी आहे मधुमेहासाठी रामबाण उपाय | नक्की वाचा

Cucumber, health benefits, fitness, health article

मुंबई, ०३ मार्च: मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण आपल्या देशात आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा ताण तणाव इत्यादी अनेक कारणांमुळे मधुमेहाचा सामना करावा लागतो. आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. पण त्यामुळे त्रासून जावू नका. खूप चिंता करु नका. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. म्हणूनच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औषधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा. (Our country has the highest incidence of diabetes. Diabetes can be caused by a variety of factors such as changing lifestyles or stress)

मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते. मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो. टाइप 2 मधुमेह बहुतेक प्रत्येक रुग्णांमुळे आढळतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराविषयी काळजी आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहा साठी काकडी फायदेशीर आहे. (Cucumber health benefits for fitness health article)

रक्तातील साखरेची पातळी कमी करते:
या मध्ये असलेले घटक गटातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास प्रभावी आहे. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडी फायदेशीर आहे.

लठ्ठपणा कमी करते:
शरीराचे वजन वाढल्याने रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. अशा परिस्थितीत काकडी शरीराचा लठ्ठपणा कमी करते. या मध्ये कमी कॅलरी आणि पोषक अधिक असतात. म्हणून काकडी खाल्ल्यानं भूक लवकर लागत नाही.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवते:
रुग्णांची शक्ती वाढविण्यासाठी काकडी प्रभावी आहे, त्यात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सीडेन्ट असतात जे शरीरात मुक्त रेडिकल्सशी लढण्यासाठी सामर्थ्य देतात, या मुळे जुन्या आजाराचा धोका कमी होतो.

 

News English Summary: India is said to be the capital of diabetes. Diabetes is a dangerous disease caused by uncontrolled metabolism. Type 2 diabetes is found in almost every patient. Health experts say that diabetics should be careful and cautious about their diet. Cucumber is beneficial for diabetes.

News English Title: Cucumber health benefits for fitness health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x