Health First | प्लेटलेट्स वाढवण्यासाठी हे उपाय करून बघाच
मुंबई, 26 सप्टेंबर : एका निरोगी शरीराचे लक्षण आहे शरीरात प्लेट्लेट्सचे योग्य प्रमाण असणं आणि त्यांनी योग्यरीत्या काम करणं. परंतु प्लेट्लेट्सच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरास आणि आरोग्यास त्रास सहन करावा लागतो. आपल्या खाण्यापिण्यामुळे आपण सहजरीत्या प्लेट्लेट्सची संख्या वाढवू शकता.
1. प्रथिनं, व्हिटॅमिन, ए, सी, के, फोलेट, झिंक, फॉलिक ऍसिड, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांनी समृद्ध आहार घेतल्यास प्लेटलेट्स वाढविण्यासाठी प्रभावी सिद्ध होईल.
2. आपल्या आहारात दही, आवळा, लसूण, ग्रीन टी तसेच नारळ पाणी आणि डाळिंब, पपई, सफरचंद, बीट सारख्या फळांचा समावेश करावा. तसेच पपईच्या पानाचा रस पिणं देखील फायदेशीर उपाय आहे.
3. दररोज कोरफडच सेवन करणं देखील फायदेशीर आहे. दररोज 20 ते 25 ग्रॅम कोरफडच गीर खावं किंवा त्याचा रस प्यावा.
4. गव्हांकुर प्लेटलेट्स वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. दररोज अनोश्यापोटी याचा रस प्यायल्याने प्लेटलेट्सची संख्या हळू हळू वाढते.
5. गिलोयचा वापर – गिलोयचा वापर देखील या साठी रामबाण उपाय आहे. गिलोय आणि तुळस एकत्ररीत्या चांगल्या प्रकारे उकळवा आणि काढा तयार करा. या काढ्याचा वापर दररोज केल्यानं फायदा होईल.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
News English Summary: Platelets are the blood cells that help your blood to clot. When your platelet count is low, you may notice symptoms, including fatigue, easy bruising, and bleeding gums. A low platelet count is also referred to as thrombocytopenia. Certain infections, leukemia, cancer treatments, alcohol abuse, cirrhosis of the liver, enlargement of the spleen, sepsis, autoimmune diseases, and certain medications can all cause thrombocytopenia. If a blood test shows that your platelet count is low, it’s important to work with your health care practitioner to figure out what’s causing it.
News English Title: Home remedies to increase platelet count Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News