VIDEO | एका महिलेकडून वर्दीचा अपमान | दुसरीने संयम दाखवल्याबद्दल भरचौकात सत्कार केला

मुंबई, २८ ऑक्टोबर : काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली होती. एका महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली होती. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली होती. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉटन एक्सचेंज नाका येथे ट्रॅफिक हवालदार आपले कर्तव्य बजावत असताना या सादविका या महिलेसोबत एक इसम होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करुन वाहतूक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना मारहाण केली होती. त्यांची नेमणूक काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन येथे करण्यात आली होती.
आता, महिलेने सार्वजनिक ठिकाणी वर्दीचा अनादार केला, तरी संय ठेवत महिलांचा आदर राखल्यामुळे त्या ट्रॅफिक हवालदाराचा एसीपी लता धोंडे यांनी भररस्त्यात गाडी थांबवून सत्कार केला. मुंबईतील कुलाबा विभाग सहायक पोलीस आयुक्त, लता धोंडे यांनी ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्टे यांचा भरचौकात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महिलेने भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अनादर करण्यात आला, पण आपण संयम राखला, महिलेचा आदर कायम ठेवला. त्यामुळे, त्याच रस्त्यावर येऊन मी आपला सन्मान करत असल्याचे धोडे मॅडम यांनी म्हटल्याचे ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्थे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करुन आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही आयुक्त धोंडे यांनी दिले आहे. दरम्यान, लता धोंडे सध्या कुलाबा, कफ परेड आणि मरीन ड्राईव्ह विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आहेत. यापूर्वी वाहतूक विभागातही त्यांनी सेवा बजावली आहे.
#VIDEO – महिलेचा आदर राखल्यानं ‘त्या’ ट्रॅफिक हवालदाराचा महिला एसीपीकडून सन्मान pic.twitter.com/kzSse5budb
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 28, 2020
News English Summary: Although the woman disrespected the uniform in a public place, the traffic constable was felicitated by ACP Lata Dhonde for stopping the vehicle. Lata Dhonde, Assistant Commissioner of Police, Colaba Division, Mumbai, felicitated Traffic Constable Eknath Parte with a bouquet of flowers. The woman put her hand on the uniform in full force. The uniform was disrespected by that woman, but you maintained restraint, maintained respect for the woman. Therefore, Madam Dhode said that he was honoring her by coming on the same road, said Traffic Constable Eknath Parthe while talking to media.
News English Title: Mumbai traffic police constable of Koliwada was felicitated by the female ACP with a bouquet of flowers News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | झपाट्याने वाढलेला रेल्वे शेअर आता सातत्याने घसरतोय, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IRFC
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्सवर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत – NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL