16 March 2025 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | मल्टिबॅगर पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक, किंमत ९ रुपये, यापूर्वी 401 टक्के परतावा दिला - NSE: RTNPOWER TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL Bima Sakhi Yojana l दहावी पास महिलांना दरमहा 7000 रुपये मिळणार, या खास सरकारी योजनेसाठी अर्ज करा Yes Bank Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या खाली घसरणार येस बँक शेअर्स, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: YESBANK Gratuity Money l 90% पगारदारांना माहित नाही किती ग्रॅच्युइटी मिळते, इथे समजून घ्या आणि नुकसान टाळा EPFO Money Alert l खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, खात्यात EPF चे 1,17,82,799 रुपये जमा होणार Budh Vakri Rashifal l यापैकी तुमची राशी कोणती, बुधाची वक्री चाल 'या' राशींना प्रचंड लाभ मिळवून देणार
x

VIDEO | जान कुमार सानूचा मराठी भाषेबद्दलचा द्वेष दाखवणारा व्हिडिओ पाहा

Bigg Boss, Jaan Kumar Sanu, Nikki Tamboli, Marathi language hate

मुंबई, २८ ऑक्टोबर : सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.

सगळ्याच मराठी प्रेक्षकांनी जान कुमार सानूवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मनसे आणि शिवसेनेनेही यावरून जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. समाज माध्यमांवर देखील मराठी प्रेमी जान कुमार सानूवर सडकून टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

बिग बॉसमधील निक्की तांबोळी सोबतच्या संवादात जान कुमार सानूचा मराठी द्वेष समोर आला आहे. काय आहे तो नेमका व्हिडिओ;

 

News English Summary: Bigg Boss 14 is getting interesting with each passing day and episode. Now with the entry of three wild card contestants, there are new twists taking place in the show. The equations inside the BB house always keep changing, and this time it is the equation between good friends Nikki Tamboli and Jaan Kumar Sanu. Both the contestants are having a troubled time in their friendship for the past few days.

News English Title: Bigg Boss Jaan Kumar Sanu Marathi language hate video viral news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Marathi(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x