3 May 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

शक्तिकांत दास यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड

नवी दिल्ली : आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली आहे. शक्तिकांत दास हे माजी केंद्रीय अर्थ सचिव आहेत. सध्या ते अर्थ आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कालच उर्जित पटेल यांनी तडकाफडकी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने अर्थव्यवस्थेत खळबळ माजली होती.

त्यानंतर उर्जित पटेल यांची जागी कोणाची वर्णी लागणार याकडे अर्थजगताचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर अखेर आज माजी केंद्रीय अर्थ सचिव असलेल्या शक्तिकांत दास यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी पुढील ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली असली तरी त्यांच्यापुढे खूप अडचणी असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून आणि चालू घडामोडीवरून दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x