वेलिंग्टन : न्यूझीलंड दौर्‍यावर असलेला भारतीय पुरुष क्रिकेट संघ आज होणार्‍या पाचव्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून चौथ्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक असून या मालिकेत सर्वात मोठा विजय मिळवण्यासाठी देखील भारतीय संघ सज्ज झाला आहे.

पहिले ३ सामने जिंकून भारतीय संघाने मालिका विजयावर अगोदरच शिक्कामोर्तब केले होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून भारताचे ५ गडी बाद झाले आहेत. तर सध्या केदार जाधव आणि रायडू फलंदाजी करत आहेत.

india Vs new zeland 5th one day international match