Multibagger Stocks | या शेअरने 5 दिवसात 55 टक्के परतावा, आता 2 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स मिळणार, गुंतवणूकदारांना डबल फायदा

Multibagger Stocks | सेकमार्क कन्सल्टन्सी या कंपनीच्या गुंतवणूकदारांना 3:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक 2 शेअर्समागे कंपनी बोनस म्हणून 3 बोनस शेअर देईल. बुधवारी कंपनीचे शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आणि बीएसईवर शेअर्स ची किंमत 242.15 रुपयांवर गेली होती.
सॉफ्टवेअर आणि आयटी सल्लागार क्षेत्रातील कंपनी :
सॉफ्टवेअर आणि आयटी सल्लागार क्षेत्रातील ही एक कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त भेट देणार आहे. ही कंपनी आहे SecMark Consultancy. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार असल्याचे जाहीर केले आहे. सेकमार्क कन्सल्टन्सी त्यांच्या गुंतवणूकदारांना 3:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देईल. म्हणजेच प्रत्येक 2 शेअर्समागे कंपनी बोनस म्हणून 3 शेअर वितरीत करेल. 23 ऑगस्ट 2022 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने म्हटले आहे की भागधारकांना बोनस शेअर जारी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
5 दिवसात तब्बल 55 टक्के पेक्षा जास्त वाढ :
कंपनीच्या शेअर्समध्ये 5 दिवसात तब्बल 55 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. SecMark Consultancy चे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 56.34 टक्के वाढ झाली आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी सेकमार्क कन्सल्टन्सीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 154.50 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 24 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 242.15 रुपयांवर जाऊन बंद झाले. सेकमार्क कन्सल्टन्सीचे शेअर्स मागील एका महिन्यात 71 टक्के पेक्षा जास्त वधारले आहेत.
Sackmark Consultancy चे शेअर्स मागील एका वर्षात 131.66 टक्के वधारले आहेत. शेअर्स च्या किमतीत 1 वर्षात 130 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 25 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 103.60 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 24 ऑगस्ट 2022 रोजी सेकमार्क कन्सल्टन्सीचे शेअर्स BSE वर 242.15 रुपयांच्या किमतीवर जाऊन बंद झाले होते. या वर्षी आतापर्यंत, सेकमार्क कन्सल्टन्सीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 83 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 250.45 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 97 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks SecMark Consultancy share price return on 25 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL