6 May 2025 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
x

Salman Khan | खान कुटुंबाला सतावतेय चिंता, भाईजान सलमान खानच्या रक्षणासाठी आईने ठेवली खास गणेश पुजा

Ganesh Chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022 | बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार सलमान खान यावर्षी त्याच्या संपूर्ण कुटुंबासह गणेश चतुर्थी 2022 साजरी करताना दिसून येणार आहे. बॉलिवूड दबंग सलमान खान गेल्या वर्षी ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी देशाबाहेर होता, त्यामुळे तो कुटुंबासह पूजेमध्ये सहभागी होऊ शकला नाही. मात्र यावर्षी न चुकता भाईजान बहीण अर्पिताच्या घरी गणपती पूजेला हजेरी लावणार आहे.

सलमानच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन,
दरवर्षी भाईजानच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसविला जातो. दरम्यान सलमान खानसाठी अलीकडचा काळ फारसा चांगला नसल्यामुळे यावर्षी भाईजानसाठी त्याच्या आईने खास करून बाप्पाच्या पुजेवर भर दिला असल्याचे सांगितले जात आहे.

सलमान खानसाठी आईने ठेवली खास पुजा
वृत्तानुसार सलमान खान यावर्षी गणपती बाप्पाच्या पुजेमध्ये सहभागी होणार आहे आणि यासाठी संपुर्ण खान परिवार अतिशय उत्सुक आहे. गेल्या काही दिवसांपासून समोर येत असलेल्या वृत्तांनुसार बॉलीवूड भाईजानला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, आणि आता असे देखील समोर येते की, सलमानला सुरक्षेसाठी शस्त्रे जवळ ठेवण्याची परवाणगी देण्यात आली आहे. यासर्व गोष्टींमुळे सलमान खानची आई चिंतेमध्ये असल्याचे दिसून येते आणि त्यासाठीच त्यांनी भाईजानसाठी खास पुजेचे आयोजन केले आहे.

भाईजान आहे गणपतीचा भक्त
गणपती बाप्पा वाईटापासून रक्षण करतो म्हणूनच त्याला विग्णहर्ता देखील म्हटले जाते आणि खान कुटुंब नेहमीच श्री गणेशाचे भक्त राहिले आहेत. आणि म्हणूनच सलमान खानची आई सलमा यांनी भाईजानसाठी आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी खास पूजेचे आयोजन केले आहे. खान कुटुंबामध्ये सलमान सर्वात प्रिय आहे आणि त्याची आई सलमा खानने नेहमीच त्याला त्याच्या सभोवतालच्या वाईट गोष्टीपासून त्याचे रक्षण केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title:  Salman Khan Mother Special Ganpati Puja Checks details 1 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या