6 May 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Suriya 42 Video | साऊथ चित्रपटांची क्रेझ संपूर्ण देशात, 'सुर्या 42' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सुर्या दिसणार योद्धाच्या भूमिकेत

Suriya 42

Suriya 42 Video | साऊथ चित्रपटांची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. तमिळ सृष्टीमधील हिरो सुर्याचा आगामी चित्रपट ‘सुर्या 42’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षी रिलीज झालेल्या ‘जय भीम’ला चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. ‘सुर्या 42’ चित्रपटाचे मोशन पोस्टर शुक्रवारी रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट थ्रीडीमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा करणार आहेत.

सुर्याची पहिला पिरियड फिल्म
सुर्याचा आगामी ‘सूरिया 42’ हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान, सूरिया 42 चित्रपटामध्ये सुर्या योद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच हा त्याचा पहिला पिरियड चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये सुर्या सोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

मोशन पोस्टर युद्धाची झलक
‘सूरिया 42’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये सुर्या योद्धाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. मोशन पोस्टरमध्ये एक गरूड ऊंच आकाशी भरारी घेताना दिसून येत आहे. जो शेवटी जाऊन योद्धा सुर्याच्या खांद्यावर रुढ होतो.

चाहत्यांची प्रतिक्रिया
‘सूरिया 42’ च्या मोशन पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले की, हे खुप मस्त आहे. यामुळे सुर्याची उंची वाढत आहे. दुसऱ्याने लिहीले की, ‘बॉलीवूडमधील दिशा पटनीची कास्टिंग संपूर्ण भारत चित्रपटाच्या उद्देशासारखी दिसते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Suriya 42 video Movie promo has been released Check details 10 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suriya 42(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या