12 December 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Puneeth Rajkumar Passes Away | कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचा हार्ट अटॅकने मृत्यू

Puneeth Rajkumar Passes Away

बंगळुरू, 29 ऑक्टोबर | कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार याच्या चाहत्यांना शुक्रवारी अभिनेत्याच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी कळताच त्यांना धक्का बसला. पुनीत राजकुमार यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुनीतवर काही काळ उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बंगळुरू येथील (Puneeth Rajkumar Passes Away) विक्रम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Puneeth Rajkumar Passes Away. Fans of Kannada film actor Puneeth Rajkumar were shocked on Friday when they got the news of the actor’s hospitalization. Puneet Rajkumar suffered a heart attack on Friday :

शुक्रवार, २९ ऑक्टोबर रोजी पुनीत राजकुमार यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 46 वर्षीय अभिनेत्याला बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे काही काळ उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे संपूर्ण कन्नड ते बॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

पुनीतला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समजताच रुग्णालयाबाहेर त्याच्या चाहत्यांची गर्दी झाली होती. बंगळुरूमधील विक्रम हॉस्पिटलबाहेर लोक अभिनेता पुनीत राजकुमारला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत होते. पण पुनीतने जगाचा निरोप घेतला. पुनीत राजकुमारला त्यांचे चाहते अप्पू या नावाने हाक मारायचे. पुनीतचे वडील देखील एक दिग्गज अभिनेते होते, त्यांच्या आईचे नाव पर्वतम्मा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Puneeth Rajkumar Passes Away after suffered a heart attack on Friday.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x