12 December 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP
x

कोर्टाच्या आदेशानुसार कंगना विरोधात देशद्रोहाचा गुन्हा | वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु

Actor Kangana Ranaut, sister Rangoli, Bandra Police

मुंबई, ८ जानेवारी: अभिनेत्री कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295a आणि 153a या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट असलेल्या मूनवर अली सय्यद यांनी कोर्टात अर्ज करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

सय्यद यांच्या अर्जाची दखल घेऊन कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल केल्या नंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावल होते. मात्र, वैयक्तिक कारणास्तव ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती. यानंतर पोलिसांनी तिला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली होती.

 

News English Summary: Actress Kangana Ranaut has been booked at the Bandra police station under sections 295a and 153a of the Indian Penal Code. A case has been registered against Kangana for inciting religious sentiments. The case has been filed as per the order of the Metropolitan Magistrate Court. Ali Syed, who is the casting director, had filed an application in the court seeking a case against Kangana.

News English Title: Actor Kangana Ranaut and her sister Rangoli appear before Bandra Police to record their statements news updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x