26 January 2022 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत Top MidCap Fund | 5 स्टार रेटिंग असलेला आणि 50 टक्के रिटर्न देणारा हा टॉप मिडकॅप फंड लक्षात ठेवा
x

Ghar Banduk Biryani Movie | नागराज मंजुळे दिग्दर्शित 'घर बंदुक बिरयाणी' सिनेमाचा टीझर लाँच

Ghar Banduk Biryani Movie

मुंबई, १७ ऑक्टोबर | मराठी चित्रपट श्रुष्टीत नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमांची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. त्यात मागील दोन वर्ष कोरोना नियमावलीमुळे प्रेक्षक देखील सिनेमा गृहात जाऊन सिनेमाचा आनंद घेऊ शकलेले नाहीत. फँड्री, सैराट आणि नाळ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे एक नवाकोरा सिनेमा (Ghar Banduk Biryani Movie) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Ghar Banduk Biryani Movie. The movie is titled ‘Ghar Banduk Biryani’ and its teaser has finally been released. It is clear from this teaser that Sayaji Shinde, Nagraj Manjule and Akash Thosar are the actors. Meanwhile, since the movie was produced by Nagraj Manjule and Zee Studios and the name of the movie has aroused the curiosity of the audience :

या सिनेमाचं शीर्षक आहे ‘घर बंदुक बिरयाणी’ आणि त्याचा टीझर अखेर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे कलाकार असल्याचे या टीझरमधून स्पष्ट होते. दरम्यान, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली असल्याने आणि सिनेमाच्या नावावरुन प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Ghar Banduk Biryani Movie Teaser officially launched

हॅशटॅग्स

#MarathiMovie(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x