Video Viral | बॉलिवूडमधील बोल्ड अंदाजामध्ये दिसून येणारी, उर्फी जावेद कायमच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. उर्फीच्या ड्रेसिंग सेन्सची कॉपी करणे कोणत्याही सुंदरींसाठी थोडे कठीण असू शकते. मात्र या उलट काही तरी घडले आहे एका टीव्ही अभिनेत्रीने ब्लाउजशिवाय साडी अंगावर अशा प्रकारे गुंडाळली की लोक तिची तुलना उर्फी जावेदशी करू लागले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री गोल्डन कलरच्या साडी मध्ये ब्लॉऊज लेस दिसून येत आहे.

कनिका मानला ब्लाउजशिवाय
ही टीव्ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कनिका मान आहे जिचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कनिका मान ब्लाउजशिवाय गोल्डन साडीमध्ये दिसत आहे. यावर कनिकाने सोन्याचे वजनदार दागिने घातले आहेत. गळ्यामध्ये नेकलेस, कानात मोठे झुमके, हातामध्ये बांगड्या तिचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

चाहत्यांना जावेदची आठवण झाली
बॉलिवूडमधील बोल्ड अंदाजामध्ये दिसून येणारी, उर्फी जावेद कायमच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री कनिका मानने नुकताच आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती बोल्ड अंदाजात दिसून येत आहे. त्यावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत की, सर्वांना उर्फीचा ताप आला आहे. दुसर्‍या यूजरने लिहिले- सेकंड उर्फी जावेद. तिसऱ्या यूजरने लिहिले – ‘उर्फी जावेदपासून प्रेरित आहे.

अनेक मालिकांमध्ये झळकली
टीव्ही अभिनेत्री कनिका मान एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ आणि ‘बधो बहू’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘रॉकी मेंटल’ या पंजाबी चित्रपटात काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Kanika Mann bold video goes viral Checks details 10 September 2022.

Kanika Maan Video | इतर अभिनेत्री सुद्धा उर्फी जावेदची कॉपी करू लागल्या, कनिका मान’चा अजब फॅशनचा व्हिडिओत व्हायरल