10 May 2024 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार
x

Multibagger Stocks | ज्या स्टॉकची शेअर बाजारात खिल्ली उडवली जायची तो पोहोचला 52 आठवड्यांच्या उच्चांकी किमतीवर, नफ्याचे संकेत

Multibagger Stocks

Multibagger Stocks| आज आपल्या या लेखात या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, एकेकाळी या शेअरचे मीम्स ट्विटर आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर मस्करी म्हणून शेअर केले जायचे. आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेत आहोत तो आहे ITC कंपनी चा शेअर. आता आयटीसीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देत आहेत. सध्या शेअर 360 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ITC शेअरची किंमत – ITC Share Price :
शेअर बाजारातील मल्टीबॅगर्स शेअर्स पैकी एक असूनही ITC च्या स्टॉककडे कोणताही गुंतवणूकदार दुर्लक्ष करू शकत नाहीत. एक काळ असा होता जेव्हा या शेअरचे खिल्ली उडवणारे मीम्स ट्विटर आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर शेअर केले जायचे. आणि आता आयटीसीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून देत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी स्टॉक 360 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सिगारेट बनवण्यापासून ते हॉटेल्सच्या उद्योगात सक्रिय असलेल्या ITC कंपनी ने भारतीय स्टॉक एक्सचेंजच्या टॉप-10 क्लबमध्ये पुन्हा प्रवेश केला असून आपले जुने वैभव पुन्हा प्राप्त केले आहे. 12 सप्टेंबर रोजी बीएसईवर ITC कंपनीच्या शेअरनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली आहे. सध्या शेअर 333.35 रुपयेवर ट्रेड करत आहे. या चालू वर्षी आतापर्यंत शेअरमध्ये तब्बल 51 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील एका वर्षात ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 55 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. ITC ने आपल्या भागधारकांना मागील 3 वर्षात 37 टक्के तर 5 वर्षात 19 टक्के नफा कमावून दिला आहे.

भारतातील 10वी सर्वात मोठी कंपनी :
BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवल नुसार ITC कंपनी आता भारतातील 10 वी सर्वात मोठी बाजार भांडवल असलेली कंपनी आहे. भारती एअरटेल, बजाज फायनान्स, अदानी ग्रीन एनर्जी सारख्या दिग्गज कंपनीना मागे टाकत दहावा स्थान पटकावले आहे.मागील ट्रेडिंग सेशन मधे 3,63,907 कोटी रुपयांच्या बाजार भांडवलसह, ITC ने एअरटेलला मागे टाकून 10 व्या स्थानावर आपली जागा बनवली आहे. ITC शेअर 296.95 रुपयांच्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर जाऊन पोहोचला आहे. आणि आता तो 300 रुपयांच्या खूप जवळ आहे.

ITC कंपनी बद्दल सविस्तर :
ITC ही कोलकाता स्थित एक खूप मोठी कंपनी आहे. ITC हा उद्योग समूह हॉटेल्स, नॉन-सिगारेट FMCG वस्तू, पेपर, स्टेशनरी, शेती आणि अगदी आयटी यांसारख्या अनेक उद्योगात सक्रिय आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार गुंतवणूक विश्लेषक स्टॉकबाबत खूप उत्साही आहेत. आणि तज्ञांनी स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. एकूण 35 पैकी 33 तज्ञांनी स्टॉक खरेदीची शिफारस केली आहे आणि 2 तज्ञांनी स्टॉक होल्ड करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. बीएनपी परिबस सिक्युरिटीजच्या मते, हा स्टॉक 306 रुपयांपर्यंत उसळी घेऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of ITC Share Price return on 13 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x