12 December 2024 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Big Boss 16 | बीग बॉस 16 मध्ये अजय देवगणची इंट्री?, सीझनमध्ये पहायला मिळणार थ्रिल, बदलले नियम

Bigg Boss 16

Big Boss 16 |  युथ जनरेशन जास्त करून रिअॅलिटी शोला पसंती दर्शवतात, त्यांचा कल तिकडे जास्त आहे. 2006 पासून बीग बॉस प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान, सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ रविवारी रिलीज झाला आहे. टीव्हीवरील सर्वांत मोठ्या शो मध्ये सलमान प्रत्येक वेळी नवीन काही तरी घेऊन येत असतो. यावेळी तो नवीन काय घेऊन येणार आहे ते जाणून घेऊया.

प्रीमियर एपिसोडमध्ये शहनाज दिसणार
भाईजानच्या यो शोला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सलमानची आवडती अभिनेत्री शहनाज गिल शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये दिसून येणार आहे. यावेळीचा सीझन वेगळा आणि खास असणार आहे.

अजय देवगण करणार बिग बॉसच्या घरात प्रवेश,
प्रोमोचा व्हिडीओ तुम्ही निट पाहिला तर व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीतून येणारा आवाज अजय देवगणचा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे प्रेक्षक गोंधळात पडत आहेत. या सीझनमध्ये अजय देवगण असल्यास काय काय घडू शकते? अयज देवगण शोमध्ये येतो का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बिग बॉस 16 मध्ये शिक्षा अधिक कठोर होईल
रविवारी प्रोमोचा व्हिडीओ रिलीज झाला आहे आणि तेव्हा पासून प्रेक्षक उत्तेजीत झाले आहेत. दरम्यान, यावेळीच्या सीझनमध्ये सर्व काही उलटे होणार आहे. गेममध्ये स्पर्धकांना आणखीनच डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यावेळेस खेळाडूंना शिक्षा पूर्वीपेक्षा अधिक कठीण करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bigg Boss 16 is going to have new rules and twists Checks details 13 September 2022.

हॅशटॅग्स

#Bigg Boss 16(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x