7 May 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Viral Video | याला 'खतरो के खिलाडी शो'मध्ये पाठवा, बैलाला बाईकवर बसवून घरी घेऊन गेला, बैलपण मजेत, पाहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर रोज एकाहून एक व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ पूर्णपणे धक्कादायक आअसतातहेत. असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, जो एका व्यक्तीशी संबंधित आहे. त्याने असे काही केले की वाटेतील लोकांचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका व्यक्तीने बैलाला बाईकवर दोरीने बांधून ठेवलं आहे आणि मागच्या सीटवर बसला आहे. आणि स्वत: भरधाव वेगाने दुचाकी चालवून आपल्या घराच्या दिशेने जात आहे. हे दृश्य पाहून सर्वांचेच डोळे चक्रावले.

दुचाकीवर बैलाला बांधले :
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, बाईकच्या मागच्या सीटवर बैलाला बसवून एक व्यक्ती कशी बाईक चालवत आहे. बैलही बाइकवर अगदी आरामात बसलेला असतो. व्हिडिओ पाहून आधी तुमचा विश्वास बसणार नाही, पण नंतर तुम्हीही त्या व्यक्तीनं किती हुशारीने तोल सांभाळलाय याचं कौतुक कराल. हे दृश्य कुणीतरी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे.

आधी पाहिलं नसावं :
ज्या पद्धतीने तो माणूस बैलाला दुचाकीवर घरी घेऊन जाताना दिसतो, तसे दृश्य सहसा कुठेही दिसत नाही. हा व्हिडिओ animalsinthenaturetoday नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया पोस्ट करत आहेत.

पहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of man carrying ox on bike video went viral on social media check details 14 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या