29 April 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा
x

Video Viral | मगरीने अचानक वयोवृद्धावर हल्ला केला, हातात होता फ्राईंग पॅन, थेट मगरीला शिकवला असा धडा, व्हिडीओ व्हायरल

Video Viral

Video Viral  | मगर हा शिकारी, अर्धजलीय सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मोडते. मगर हा पाण्यावर आणि जमिनीवरील जगातील सर्वात धोकादायक शिकारी म्हणून मानला जातो. जेव्हा तो आपल्या शिकारीवर हल्ला करतो तेव्हा त्याला पळून जाणे फार कठीण असते, पण असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका वृद्धाने एका मगरीला बेदम चोप दिला आहे. त्या वृद्धाने त्या मगरीला फ्राय तव्याने मारले व काही सेकंदाच ती मगर ताबडतोब जंगलात पळत सुटली. समोर आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये म्हातारे आजोबा उद्यानात उभे आहेत आणि लहान मूल बाल्कनीत असल्याचे दिसून येत आहे.

आजोबांनी स्वत:चा जिव वाचवला
आजोबा फ्राय तवा घेऊन उभे होते तेव्हा जंगलातून एक महाकाय मगर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला व त्याचा जबडा पाहून कोणालाही धक्का बसेल, पण आजोबा त्याच्यासमोर ताठ उभे राहिले आणि मगरतजवळ येताच आजोबांनी लगेच त्याच्या तोंडावर फ्राय पॅन मारला, फ्रेममधला हा सीनही खूप मजेदार वाटतो. मगरीने पुन्हा एकदा वृद्ध आजोबांवर हल्ला केल्याचे दिसून येते, परंतु यावेळी फ्राय पॅन इतका जोरात होता की मगर लगेच जंगलात पळून गेला. फ्रेममधलं असं दृश्य पाहून कुणालाही हसू आवरणं कठीण होईल.

व्हिडीओ झाला व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे तर इंस्टाग्रामवर सुमीतव्यास नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumeet Vyas (@sumeetvyas)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video crocodile attacked on old man video trending on social media checks details 04 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x