22 May 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Penny Stocks | असा शेअर निवडा मग आयुष्यं बदललं समजा, 14,500 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?

Penny Stocks

Penny Stocks | लान्सर कंटेनर लाइन्स हा स्टॉकने मागील अनेक वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील साडेसहा वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमती 14,500 टक्क्यांनी वर गेली आहे. या दरम्यान, कंपनीचा शेअर 13 एप्रिल 2016 रोजी 2.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक 405 रुपयांपर्यंत गेला आहे. या कंपनीच्या शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 3 वेळा सर्वकालीन उच्चांकी किंमत पातळीचा विक्रम मोडला आहे. चला जाणून घेऊ याकंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल सविस्तर

शेअर्सच्या किमतीचा इतिहास :
बोनस देण्याच्या बाबतीत या कंपनीची कामगिरी शानदार राहिली आहे. BSE निर्देशांकावर उपलब्ध आकडेवारीनुसार मागील 6 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दोन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले होते. जानेवारी 2018 मध्ये या कंपनीने 5 विद्यमान शेअर्सवर 3 शेअर्स मोफत दिले होते, आणि ऑक्टोबर 2021 मध्ये 1 विद्यमान शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत दिले होते. हा स्टॉक शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 405 रुपयांच्या लाइफटाइम उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. यापूर्वी 10 ऑक्टोबर 2022 आणि 13 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते.

कंपनीचा शेअरची कामगिरी :
मागील एक महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 35 टक्क्यांची जबरदस्त वाढ दिसून येईल. त्याच वेळी, मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्क्यांचा नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी या कंपनी च्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याचा आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 175 टक्क्यांनी वाढले असते. त्याच वेळी, मागील 5 वर्षांत लान्सर कंटेनर लाइन्सच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2400 टक्क्यांचा मजबूत परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Lancer Container Lines share price return on investment on 18 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x