Multibagger Stocks | फक्त 2 वर्षातच या शेअरने कमाल केली, हा स्टॉक खरेदीसाठी फॉरेन इन्वेस्टर्स तुटून पडत आहेत

Multibagger Stocks | मागील दोन वर्षांत स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपली 1269 रुपयाची सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. ही कंपनी S&P 500 SmallCap निर्देशांकात ट्रेड करते. या कंपनीचे मार्केट कॅप 1853 कोटी आहे. 30 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचे स्टॉक 407 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे स्टॉक वाढून 1088 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड
स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी प्रीमियम डेकोरेटिव्ह लॅमिनेट, सॉलिड पृष्ठभाग, विशेष पृष्ठभाग, PU+ लाख कोटिंग आणि कॉम्पॅक्ट लॅमिनेटची निर्मिती करण्याचे काम करते. स्टाइलम कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या सिंगल-लोकेशन लॅमिनेट उत्पादन करणाऱ्या संयंत्रांपैकी एक सयंत्र भारतात चालवते, जी 44 एकरम क्षेत्रामध्ये पसरली आहे. कंपनीची उत्पादन क्षमता 14.3 दशलक्ष शीट्स वार्षिक आहे. ही कंपनी “STYLAM” या ब्रँड नावाखाली डेकोरेटिव्ह लॅमिनेटचे उत्पादन, विपणन, विक्री व्यवसाय करते. कंपनीच्या एकूण उद्योगातील बहुतांश निर्यात दक्षिण पूर्व आशियाई आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये केली जाते. FY22 नुसार कंपनी 63.88 टक्के महसूल निर्यात उद्योगातून कमवते.
कंपनीची आर्थिक बाजू भक्कम
कंपनीची आर्थिक बाजू भक्कम असल्याचे आपण आकडेवारीवरून समजू शकतो. कंपनीचा मागील 10 वर्षांचा विक्री आणि निव्वळ नफा अनुक्रमे 20 टक्के आणि 36 टक्के CAGR राहिला आहे. या कंपनीने चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर तिमाहीत 43 टक्के दर वार्षिक सरासरी आणि 4.6 टक्के QoQ वाढीसह 246 कोटी रुपये इतका तिमाही महसूल कमावला आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीने Q2 मध्ये 24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे वार्षिक दर वाढ 60 टक्के आणि 14.5 टक्के अनुक्रमिक वाढ नोंदवली आहे. या कंपनीने लॅमिनेट विभागात जवळपास 80 टक्के क्षमतेची वापर क्षमता गाठली आहे. कंपनीने आता आपल्या विद्यमान सुविधांमध्ये मॉड्यूलर विस्तार सुरू केला असून यामुळे त्यांची क्षमता 40 टक्के वाढणार आहे. यासाठी कंपनी अधिक 40 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
त्रैमासिक निकाल
अलीकडील त्रैमासिक निकालाच्या फायलिंगनुसार, संस्थात्मक गुंतवणूकदार स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. 2019 मध्ये सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस DII कडे कंपनीचा एकूण 3.03 टक्के मालकी वाटा होता. FII कडे कंपनीचा एकूण 3.87 टक्के मालकी वाटा हिता. तथापि, सप्टेंबर 2022 च्या तिमाहीच्या अखेरीस, FII च्या होल्डिंगमध्ये वाढ होऊन ती आता 5.34 टक्के पर्यंत गेली आहे. तर DII ने त्यांची गुंतवणूक 11.33 टक्के पर्यंत वाढवली आहे. या कंपनीचा स्टॉक 23.29x च्या PE मल्टिपलवर ट्रेड करत असून स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1269 रुपये आहे. आणि तर या स्टॉक ची नीचांक पातळी किंमत 760.15 होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of Stylam Industries share price return on investment on 02 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA