Penny Stock | छोटा रिचार्ज बडा धमाका! या पेनी स्टॉकने 1163 टक्के परतावा दिला, पैसे गुंतवा तर खरं, संयम नशीब बदलेल

Penny Stock | शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना उत्कृष्ट परताव्यासह, भरघोस लाभांश आणि बोनस शेअर्स यासारखे अनेक फायदे देखील मिळत असतात. सध्या गुंतवणूक तज्ज्ञांच्या रडारवर आलेल्या इंडियन इन्फोटेक सॉफ्टवेअर या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने राइट्स इश्यूच्या प्रस्तावाला मांजरी दिली आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किमत 1163 टक्क्यांनी अधिक वधारली आहे. चला जाणून घेऊ या स्टॉकचे तपशील सविस्तर
संचालक मंडळाचे स्पष्टीकरण :
स्टॉक एक्सचेंज नियामकला दिलेल्या फायलींगमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने माहिती दिली आहे की, “1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सच्या राइट्स इश्यूला कंपनीने मंजुरी दिली आहे. “तथापि, रेकॉर्ड तारीख आणि इतर तपशील कंपनीने अद्याप जाहीर केली नाही. कंपनीचे बाजार भांडवल 240.83 कोटी रुपये असून या कंपनीने 4826 कोटी रुपयांच्या राइट इश्यूला मान्यता दिली आहे.
कंपनीची कामगिरी :
2022 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ सेल्स 2.30 कोटी नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत इंडियन इन्फोटेक सॉफ्टवेर कंपनीचा निव्वळ सेल्स 2.25 कोटी रुपये होता. या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत कंपनीमे 1.94 कोटी रुपये इतका निव्वळ नफा संकलित केला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी कंपनीचा निव्वळ नफा कमी नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 2.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
स्टॉक परफॉर्मन्स :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 1.27 रुपयांच्या वाढीसह ट्रेड करत होती. या पेनी स्टॉकने मागील 5 वर्षात आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 1168 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमधे गुंतवणूक केली होती, त्यांना आतापर्यंत 1163.16 टक्के परतावा मिळाला आहे. मात्र 2022 हे वर्ष स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी फारसे चांगले नव्हते. या कंपनीच्या शेअरची किंमत 72 टक्क्यांहून अधिक पडली आहे. या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 16.41 टक्के नोंदवली गेली होती. कंपनीत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक 16.41 टक्के असून किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 83.38 टक्के आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stock of Indian Infotech Software Limited Share price return on investment on 21 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL