16 May 2024 4:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

SBI Share Price| SBI बँकेच्या स्टॉकवर तज्ञ उत्साही, SBI च्या शेअरमध्ये रॅपिड तेजी, अल्पावधीत पैसे वाढवण्यासाठी लक्ष किंमत जाणून घ्या

SBI Share Price

SBI Share Price | शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार आणि गोंधळ असताना भारतातील सर्वात मोठया सरकारी बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून देत आहेत. पुढील काळात स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

जर तुम्ही SBI च्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, SBI शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 616.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आणि मागील एका आठवड्यात या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत SBI बँकेच्या शेअरने लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.41 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील एका वर्षात SBI बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 26.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत SBI बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्क्यांहून जास्त परतावा देऊन मालामाल केले आहे.

विश्लेषकांचे स्टॉकबाबत मत :
भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने SBI बँकेच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार पुढील काही दिवसांत SBI बँकेचा शेअर 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. जर SBI बँकेच्या शेअरने 700 रुपयेची किंमत पातळी स्पर्श केली तर गुंतवणुकदारांना सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 10 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल. इतर विश्लेषकांचे मत स्टॉक बाबत सकारात्मक आहे. मात्र 42 पैकी 23 जणांनी SBI बँकेचे शेअर्स त्वरित खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 17 विश्लेषकांनी या स्टॉकबाबत बाय कॉल दिला आहे. 2 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअरमध्ये कमालीची वाढ :
SBI बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी येण्याचे कारण म्हणजे बँकेने मागील तिमाहीत अप्रतिम नफा कमावला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाही कालावधीत SBI बँकेच्या नफ्यात पूर्वीच्या तुलनेत 74 टक्क्यांची बंपर वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत SBI बँकेने 13265 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. बँकेच्या नद्यातील वाढ प्रामुख्याने व्याज तरतुदींमधील कपात आणि मार्जिनमधील वाढीमुळे झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Share Price has increased in rally of Stock market on 13 December 2022

हॅशटॅग्स

#SBI Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x