Stock To Buy | मस्तच! हा शेअर स्वतात मिळतोय, अल्पावधित 90% वाढणार, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Stock To Buy | सध्या स्टॉक मार्केट कमजोर असताना तूम्ही जर गुतंवणुक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अरविंद फॅशन कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहीजे. आनंद राठी यानी भारतीय गुंतवणूक कंपनी आणि ब्रोकरेज फर्मने अरविंद फॅशन कंपनीच्या शेअरसाठी लक्ष किंमत 516 रुपयेवरून अपडेट करून 567 रूपये केली आहे. ब्रोकरेज फर्मने नुकताच एक अहवाल जाहीर केला असून त्यात त्यांनी कंपनी बद्दल विस्ताराने माहीती दिली आहे. ब्रोकरेज फर्मने म्हंटले आहे कि अरविंद फॅशन कंपनीने चालु आर्थिक वर्षात आपला व्यवराय विस्तार केला आहे. आणि मागील चार तिमाहीत कंपनीच्या व्यवसायात कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Arvind Fashions Share Price | Arvind Fashions Stock Price | BSE 542484 | NSE ARVINDFASN)
शेअरची कामगिरी :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अरविंद फॅशन कंपनीचा शेअर 11 टक्क्यांच्या घसणीसह 295 रूपये किंमतीवर क्लोज झाला होता. जर या कंपनीच्या शेअरने पुढील काळात 567 ही आपली लक्ष किंमत स्पर्श केली तर गुंतवणूकदारांना 90 टक्क्यांपेक्षा परतावा मिळेल. आज अरविंद फॅशन कंपनीचा स्टॉक 3.94 टक्क्याच्या वाढीसह 313.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
तज्ञांचा कंपनीबाबत दृष्टिकोन :
पुढील 3-4 वर्षाच्या काळात ही कंपनी 12-15 टक्क्यांच्या अप ट्रेंडसह कंपनी आपला उद्योग विस्तार करेल आणि पुढील 18 महिन्याच्या कालावधीत कंपनी दुहेरी EBITDA मार्जिन डिलीवर करेल. ब्रोकरेज फर्मने म्हंटले आहे कि सध्या ही कंपनी आपले ब्रँड किफायतशीर बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्रोकरेज फर्मने म्हंटले आहे कि कंपनी आपले निव्वळ कर्ज आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 130 कोटी रुपयेपर्यत कमी करेल. म्हणून तज्ञ या स्टॉकवर बाय रेटींग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stock To BUY recommended by Anand Rathi Arvind Fashions Share Price check details on 26 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा