Stocks To Buy | 2023 या नवीन वर्षात गुंतवणुकीसाठी 6 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, स्टॉक खरेदीचा विचार करा

Stocks To Buy | 2023 या नवीन वर्षाची सुरुवात अशा वेळी होणार आहे, जेव्हा भारतीय शेअर बाजार सार्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेमधे देशांतर्गत शेअर बाजाराबद्दल सकारात्मक भावना आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील काळात शेअर बाजारातील अस्थिरता काही प्रमाणत कमी होईल. मॅक्रो परिस्थितीतील ताकदीमुळे शेअर बाजारात परकिटी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढू शकते. पुढील वर्षी बँकिंग, मेटल आणि तंत्रज्ञान यांसारख्या सेक्टरमध्ये मजबूत वाढ होऊ शकते. त्यामुळे तज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील 12 महिन्यांत निफ्टी-50 21200 ची पातळी स्पर्श करेल. या काळात भारत फोर्ज, हिंदाल्को, माइंडट्री, एमसीएक्स, एसबीआय, सन फार्मा यांसारखे शेअर्स अप्रतिम परतावा कमावून देऊ शकतात.
निफ्टीची वाटचाल 21200 च्या दिशेने :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, F&O शेअर्समधील उच्च लाभ हे शेअर बाजारातील उत्साहाचे मुख्य लक्षण आहे, ज्यामुळे पूर्वी बाजारात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली.होती. हे दृश्य 2015, 2018 आणि 2020 मध्येही पाहायला मिळाले होते. मागील 15 वर्षांत प्रथमच निफ्टी आल्या विक्रमी उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करतोय, असे असूनही पुढील काळात होणारा नफा हा अपेक्षेपेक्षा कमी आहे. विशेषत: बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या निफ्टीला कमी लीव्हरेजसह धक्का देऊन 21200 च्या दिशेने पुढे नेऊ शकतात.
बाजारातील चढ-उतारमध्ये घट :
ब्रोकरेज हाऊसने असा विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील काळात भारतीय शेअर बाजारातील अस्थिरता कमी होईल. भारतीय बाजार सातत्याने विकसित देशांच्या शेअर बाजाराच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. भारतीय शेअर बाजारात FPI च्या गुंतवणूकीचा प्रवाह येत्या काळात वाढू शकतो. जुलै 2022 पासून एफपीआय पुन्हा इक्विटी मार्केटमध्ये परतत आहेत. परकीय गुंतवणूकदार ही शेअर बाजारात सतत पैसे ओतत आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत भारतीय शेअर बाजारात 84000 कोटी रुपये परकीय गुंतवणुक आली आहे.
प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक वाढ :
ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार तंत्रज्ञान सेक्टर, तेल आणि वायू सोडले तर जवळपास सर्व सेक्टरमध्ये गुंतवणूक आवक वाढली आहे. मागील काही आठवड्यापासून तंत्रज्ञान क्षेत्रातही गुंतवणूकीचा प्रवाह वाढत आहे. वित्त पुरवठा क्षेत्र गुंतवणुकीच्या बाबतीत आघाडीवर आले. तज्ञांना हाच ट्रेंड यापुढेही कायम राहण्याची अपेक्षा आहे.
हे सेक्टर आणखी वाढू शकतात
बँकिंग क्षेत्र : गुंतवणुकीबाबत आघाडीवर आहे.
तंत्रज्ञान क्षेत्र : तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षणीय घट पाहायला मिळाली होती, त्यात सुधारणा होतात दिसत आहे.
धातू : 2023 मध्ये मेटल सेक्टर कमजोर राहू शकते.
गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम टॉप 6 शेअर्स :
भारत फोर्ज : ऑटो सेक्टर
खरेदी किंमत : 875-900 रुपये
लक्ष्य किंमत : 1150 रुपये
स्टॉप लॉस : 730 रुपये
अंदाजे परतावा मिळेल : 28 टक्के
Hindalco : मेटल सेक्टर
खरेदी किंमत : 455-470 रुपये
लक्ष्य किंमत : 590 रुपये
स्टॉप लॉस : 380 रुपये
परतावा अंदाज : 26 टक्के
LTI Mindtree : तंत्रज्ञान क्षेत्र
खरेदी किंमत : 4350-4450 रुपये
लक्ष्य किंमत : 5800 रुपये
स्टॉप लॉस : 3620 रुपये
परतावा अंदाज : 31 टक्के
MCX: मिडकॅप
खरेदी किंमत : 1610-1655 रुपये
लक्ष्य किंमत : 2150 रुपये
स्टॉप लॉस : 1330 रुपये
परतावा अंदाज : 30 टक्के
स्टेट बँक ऑफ इंडिया : बँकिंग क्षेत्र
खरेदी किंमत : 610-625 रुपये
लक्ष्य किंमत : 790 रुपये
स्टॉप लॉस : 515 रुपये
परतावा अंदाज : 26 टक्के
सन फार्मा : फार्मा क्षेत्र
खरेदी किंमत : 970-1000 रुपये
लक्ष्य किंमत : 1260 रुपये
स्टॉप लॉस : 830 रुपये
परतावा अंदाज : 26 टक्के
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| List of Top Five Shares to buy recommended by ICICI securities for short term to earn huge profit on 17 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER