3 May 2024 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Stock | 6 महिन्यात 246% परतावा आणि काल 1 दिवसात 11% वाढला, पुढे आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर, खरेदी करावा?

Penny Stock

Penny Stock | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोहिनूर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स काल 56.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वर्षी मे 2022 या महिन्यात गौतम अदानी यांनी कोहिनूर फूड्स लिमिटेड खरेदी केली होती. ही बिझिनेसडील झाल्यापासून या कंपनीचा शेअर सलग 35 ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. मात्र स्टॉक मध्ये नंतर विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आणि, शेअरची किंमत पडली होती. कोहिनूर फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण अशा वेळी पाहायला मिळाली आहे, जेव्हा मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आपल्या नवीन ‘इंडीपेनडन्स’ या ब्रँड अंतर्गत FMCG क्षेत्रात पदार्पण करत आहे. अदानी समूहासमोर हे अंबानींच्या या नवीन ‘इंडीपेनडन्स’ ब्रँडचे आव्हान आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kohinoor Foods Share Price | Kohinoor Foods Stock Price | BSE 512559 | NSE KOHINOOR)

अदानीनी या वर्षी कंपनी ताब्यात घेतली :
मे महिन्याच्या सुरुवातीला अदानी विल्मर लिमिटेडने मॅककॉर्मिक स्वित्झर्लंडकडून पौराणिक कोहिनूर बँडसह इतर अनेक ब्रँड्स खरेदी करणार असल्याची माहिती जाहीर केली होती. अदानीनी एका निवेदनात म्हटले होते की, कोहिनूर फुड्स कंपनीच्या संपादनामुळे भारतातील कोहिनूर बासमती तांदूळ ब्रँडचे विशेष अधिकार AWL ला प्राप्त होणार आहे. तसेच कोहिनूर ब्रँड अंतर्गत रेडिमेड फूड, रेडिमेड करी याचा समावेश पोर्टफोलिओमध्ये केला जाणार आहे. कोहिनूरचा देशांतर्गत ब्रँड पोर्टफोलिओ FMCG श्रेणीमध्ये AWL ला बाजार काबीज करण्यात मदत करेल. तांदूळ आणि इतर खाद्य पदार्थ व्यवसायांमध्ये अधिक उत्पादने आणि वस्तू ऑफर केल्यास AWL आणखी सक्षम बनेल.

कोहिनूर फूड्सचा व्यवसाय :
कोहिनूर फूड्स ही कंपनी मुख्यतः खाद्यपदार्थाचे उत्पादन, व्यापार आणि विपणन या उद्योग व्यवसायात अग्रेसर आहे. आपल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या कंपनीने आपल्या पुरवठा साखळीत मोठ्या प्रमाणत सुधारणा केली आहे. कोहिनूर फूड्स कंपनीचा ब्रँड पोर्टफोलिओ मध्ये बासमती तांदळाचचे विविध प्रकार, रेडीमेड करी, रेडिमेड ग्रेव्हीज, कुकिंग पेस्ट, चटण्या, मसाले आणि फ्रोझन ब्रेड, स्नॅक्स, आरोग्यदायी तृणधान्ये आणि खाद्यतेल यासारख्या वस्तूंचा समावेश होतो.

कोहिनूर फूड्सच्या शेअरचा इतिहास :
मागील एका महिन्यात या मल्टीबॅगर कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना वार्षिक 627.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. यादरम्यान कोहिनूर फूड कंपनीचा शेअर 7.75 रुपये किमतीवरून वाढून 57.50 रुपयांवर पोहोचला आहे. अदानीने कंपनीचे अधिग्रहण केल्यावर 2 मे 2022 नंतर हा स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 246 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून ट्रेडिंगसाठी बंद करण्यात आले होते, पण जेव्हा या पेनी स्टॉकमध्ये ट्रेडिंग सुरू झाली, तो सातत्याने अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock Kohinoor Foods Share price has increased and trading on Upper Circuit Since the stock got listed back in stock market 17 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x