5 May 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार
x

Subex Share Price | 36 रुप्याच्या सुबेक्स शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू, मोठी बातमी आली, आजही अप्पर सर्किट, फायदा घ्या

Subex Share Price

Subex Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. स्टॉकमध्ये वाढीचे कारण म्हणजे, सुबेक्स लिमिटेड कंपनीने गुगलसोबत भागीदारी केली आहे. ही बातमी येताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली.

शुक्रवारी सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटवर 35 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.93 टक्के वाढीसह 36.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुगलसोबत भागीदारी तपशील :

सुबेक्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहिती नुसार कंपनीने गुगलसोबत फ्रॉड मॅनेजमेंट कौशल्य आणि Google Cloud ची विश्वासार्हता, सुरक्षा स्केलेबिलिटी संबंधित भागीदारी केली आहे. दूरसंचार उद्योगात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या फसवणूकीला आळा घालण्यासाठी सुबेक्स लिमिटेड आणि गुगलने संयुक्त उपक्रम सुरू केला आहे.

सुबेक्स लिमिटेड स्टॉक कामगिरी :

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुबेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आणि स्टॉक 33.94 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका महिन्यात सुबेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 27.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 39.69 टक्के परतावा कमावून दिला आहे

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Subex Share Price today on 17 July 2023.

हॅशटॅग्स

Subex Share price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x