18 May 2024 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत, नेमकं कारण काय? डिटेल्स वाचून गुंतवणूक करा

JBM Auto Share Price

JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. 13 जुलै 2023 रोजी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. ही बातमी आल्यानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली. (JBM Share Price)

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 17.71 टक्के वाढीसह 1470.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 1,481.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर तपशील :

JBM ऑटो कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार जेबीएम ऑटो कंपनी गुजरात, दिल्ली, तेलंगणा, ओरिसा, या राज्यांना इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करणार आहे. या ऑर्डरअंतर्गत जेबीएम ऑटो कंपनी सिटी बस, कर्मचारी बस, बस कोचचा पुरवठा करणार आहे. या बसेसची लांबी 9 मी ते 12 मीटर दरम्यान असणार आहे.

मागील एका महिन्यात शेअरने 47.58 टक्के परतावा दिला

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 47.58 टक्के परतावा कमवून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 170.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 229.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,116.37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JBM Auto Share Price today on 17 July 2023.

हॅशटॅग्स

JBM Auto Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x