18 May 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Ashapuri Gold Share Price | सोन्या पेक्षा सोनं बनवणाऱ्या आशापुरी गोल्ड शेअर पैसा तेजीत वाढवतोय, शेअरची कामगिरी परतावा पाहून थक्क व्हाल

Ashapuri Gold Share Price

Ashapuri Gold Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून स्टॉक स्प्लिटचा लाभ घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट लिमिटेड कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. (Ashapuri Share Price)

कंपनीसाठी स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 20 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 88.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड तारीख :

सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने कळवले आहे की, आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट लिमिटेड कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये किमतीच्या शेअरमध्ये रूपांतरित करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून 18 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 87.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरची कामगिरी :

मागील एका महिन्यात आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 14.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 60.09 टक्के झाले असते. आशापुरी गोल्ड ऑर्नामेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 82.18 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashapuri Gold Share Price today on 17 July 2023.

हॅशटॅग्स

Ashapuri Gold Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x