6 May 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

Fertilizers and Chemicals Travancore Share Price | बाब्बो! या शेअरने 15 दिवसात 100% परतावा दिला, स्टॉक खरेदीला झुंबड

Fertilizers and Chemicals Travancore Share Price

Fertilizers and Chemicals Travancore Share Price | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर म्हणजेच FACT या फर्टिलायझर क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 15 दिवसांच्या आत आपल्या शेअर्स धारकांना 133 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी FACT कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 373.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fertilizers & Chemicals Travancore Share Price | Fertilizers & Chemicals Travancore Stock Price | BSE 590024 | NSE FACT)

FACT Share Price
जर आपण या स्टॉकचे रिटर्न्स पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 152 टक्के नफा मिळवून दिला आहे. दुसरीकडे मागील 3 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावणाऱ्या गुंतवणुकदारांना 3.38 लाख परतावा मिळाला आहे. म्हणजेच फर्टिलायझर्स आणि केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत लोकांना 238 टक्के परतावा कमावून दिला आहे.

फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्सला 310 रुपये किमतीवर एक मजबूत आधार आहे. याच्यावर शेअरची किंमत 375-385 रुपयांपर्यंत वाढू शकते. दुसरीकडे जर शेअर्सची किंमत 310 रुपयेच्या खाली गेली तर प्रॉफिट बुकिंगची जोरदार शक्यता आहे. त्यानंतर शेअर 280-265 रुपये पर्यंत पडू शकतो.

2022 या वर्षात फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर म्हणजेच FACT कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 174 टक्के बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावणाऱ्या लोकांना 6.33 लाख रुपये परतावा मिळाला आहे. या कालावधीत लोकांनी 533 टक्के परतावा कमावला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
द फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर या मिड कॅप कंपनीची स्थापना 1943 साली करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः खत निर्मिती उद्योगात कार्यरत आहे. कंपनीचे बाजार भांडवल 19,942.76 कोटी रुपये आहे. द फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड कंपनी अमोनियम सल्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, कॉम्प्लेक्स खत, तसेच इतर सेंद्रिय खत निर्मिती करते. सप्टेंबर 2022 तिमाहीमध्ये या कंपनीने 1,960.36 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. नवीनतम तिमाहीत या कंपनीने 144.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Fertilizers and Chemicals Travancore Share Price in focus check details on 31 December 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x