20 May 2024 4:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

स्टर्लिंग बायोटेक घोटाळा: घोटाळेबाज गुजराती व्यापारी हितेश पटेल याला अल्बानियात अटक

Sterline Biotech scam, Hitesh Patel

नवी दिल्ली : पीएनबी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी निरव मोदी याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्यानंतर भारताला आणखी एक यश आले आहे. ५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी हितेश पटेल याला अल्बानियात अटक करण्यात आली आहे.

हितेश पटेल हा स्टर्लिंग बायोटेक घोटाळा प्रकरणात आरोपी असून तो फरार झाला होता. त्याच्याविरोधात ११ मार्च रोजी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्याला अल्बानियात अटक करण्यात आली आहे. हितेश पटेल याचे लवकरच भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येईल अशी आशा अंमलबजावणी संचालनालयाने व्यक्त केली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x