10 May 2024 3:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

SAIL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर, किंमत खूप स्वस्त, तज्ञांना जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा

SAIL share Price

SAIL Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ कंपनीचे शेअर्स तुम्हाला मजबूत फायदा कमावून देऊ शकतात. तुम्ही या सरकारी कंपनीच्या एका शेअरवर लक्ष ठेवू शकता. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलं, आणि त्यानंतर शेअर तेजीत आला आहे. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 85.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी हा स्टॉक 105 च्या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Steel Authority of India Share Price | Steel Authority of India Stock Price | BSE 500113 | NSE SAIL)

तज्ञांचे स्टॉकबाबत मत :
‘Phillip Capital’ मधील तज्ञ म्हणतात की, कंपनीच्या EBITDA मध्ये मजबूत बाउन्स बॅक पाहायला मिळत आहे. कंपनीने जमिनीच्या विक्रीवर 2.98 अब्ज नफा मिळवला आहे. सेल कंपनीचे कच्चे स्टीलचे उत्पादन मागील तिमाहीत 45.31 लाख टनांवरून वाढून 47.08 लाख टन वर पोहचले आहेत. त्याच वेळी डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा सेल्स 38.40 लाख टनांवरून वाढून 41.51 लाख टन नोंदवला गेला आहे.

ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सेल कंपनीच्या EBITDA मध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि SAIL कंपनी आपल्या स्पर्धक कंपनीच्या तुलनेत सवलत देऊन आणि चांगल्या मूल्यमापनावर व्यापार विस्तार करत आहे. त्यामुळे हा स्टॉक पुढील काळात 105 रुपये किमतीवर जाऊ शकतो, असे तज्ञ म्हणतात. तज्ञांनी 105 रुपये लक्ष किमतीसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ट्रेडिंग अॅट अॅट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन रेटिंग सह ‘बाय’ टॅग दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Steel Authority of India Share Price 500113 SAIL stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

#SAIL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x