18 May 2024 7:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

KPIT Technologies Share Price | ना बँक ना पोस्ट ऑफिस स्कीम, या शेअरने 1 लाखावर दिला 7.57 लाख रुपये परतावा, स्टॉक खरेदी करावा?

KPIT Technologies Share Price

KPIT Technologies Share Price | ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 812.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | KPIT Technologies Share Price | KPIT Technologies Stock Price | BSE 542651 | NSE KPITTECH)

1 लाख रुपयांवर दिला 7.57 लाख परतावा :
26 एप्रिल 2019 रोजी ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सने लिस्ट झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 653 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 26 एप्रिल 2019 रोजी ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 7.57 लाख रुपये झाले असते.

1 वर्षात 40 टक्के परतावा :
‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 0.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे, ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 17.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 46.46 टक्क्यांनी वाढवले आहेत. तर मागील एका वर्षभरात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 43.37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

52 आठवड्यांची उच्चांक आणि नीचांक किंमत :
‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 876 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 440 रुपये होती. सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीच्या आसपास ट्रेड करत आहे.

केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीबद्दल थोडक्यात :
महाराष्ट्रातील पुणे स्थित केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीची स्थापना 1990 साली झाली होती. कंपनीचे मुख्यालय पुणे शहरात आहे. कंपनीने देशाबरोबरच परदेशातही आपले विकास केंद्र स्थापन केले आहेत. केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी मुख्यतः आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPIT Technologies Share Price 542651 KPITTECH stock market live on 22 February 2023.

हॅशटॅग्स

KPIT Technologies Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x