
Quick Money Shares | मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या घसरणीनंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजाराला थोडा ब्रेक मिळाला आहे. काही दिवसापासून शेअर बाजारात सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरभरून परतावा कमावून देत आहेत. मागील एका महिन्यात काही शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ अशा कंपनीचे तपशील. (Multibagger Stocks)
पल्सर इंटरनॅशनल : या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 25.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 60.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 139.98 टक्के परतावा कमावून दिला आहे.
व्हँटेज नॉलेज :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 27.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक टक्के 4.99 वाढीसह 65.81 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 197.92 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Remedium Lifecare :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 361.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 941.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 138.29 टक्के परतावा कमावून दिला आहे.
प्राइम इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 7.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 17.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 133.61 टक्के परतावा कमावून दिला आहे.
सनशाईन कॅपिटल :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 39.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 4.99%टक्के वाढीसह 91.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 128.72टक्के परतावा कमावून दिला आहे.
गजानन सिक्युरिटीज :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 17.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 37.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 117.61 टक्के परतावा कमावून दिला आहे.
क्वासार इंडिया लि. :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 8.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 4.01 टक्के वाढीसह 19.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 124.97 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मिड इंडिया इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 7.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 4.94 टक्के घसरणीसह 12.52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 77.34 टक्के परतावा कमावून दिला आहे.
एशियन हॉटेल्स (North) :
या कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 73.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 158.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 123.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.