6 May 2024 7:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि मुलांच्या शाळेच्या फी पासून सर्वच बाबतीत टेंन्शन फ्री राहा

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा बचतीसाठी असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस सातत्त्याने विविध योजना आणत असते. त्यात तुम्हाला तुमच्या बचतीसाठी अनेक पर्याय दाखवले जातात. बॅंके पेक्षाही पोस्टाच्या बचत योजना सर्वाधीक पसंतीच्या आहेत. कारण यातून मिळणा-या सवलती देखील उत्तम आहेत. खुप कमी रुपयांची गुंतवणूक करुणही जास्तीत जास्त नफा मिळवता येतो.

जर तुम्ही देखील तुमच्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योजना अतीशय फायद्याची आहे. पोस्टच्या बचत योजनेत गुंतवणूक कशी करायची. तसेच त्यातून तुम्हाला कोणत्या सुविधा मिळणार आणि फायदा किती होणार याचीच माहिती या बातमितून जाणून घेऊ.

वैशिष्ट्य
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे वर्षांनुवरर्शे सुरक्षीत राहतात. यात तुम्हाला कायमर्यादा तुमच्या पसंती नुसार निवडता येते. अवघे १० वय असेल तरी तुमच्या मुलाच्या नावे तुम्ही खाते खोलू शकता. पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत आजवर अनेकांनी गुंतवणूक करूण नफा मिळवला आहे. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला कोणत्याही बॅंकेतून कर्ज लगेचच मिळेल.

शाळेच्या फीचे नो टेंन्शन
जर या योजनेत गुंतवणूक केली तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही चांगली सेवींग करू शकता. यात तुम्हाला प्रत्येक इएमआयवर व्याज मिळेल. मुलांच्या शाळेची फी येणआ-या व्याजातूनच पूर्ण होईल. तसेच तुमच्या मुळ रकमेची बचतही होईल. त्यामुळे मुलांच्या शाळेच्या फीची चिंता तुम्हाला राहणार नाही. तसेच त्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

लाखोंचा मिळेल परतावा
जर तुमचे मुल १० वर्षांचे असताना तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरूवात केली तर सध्याच्या ६.६ टक्के व्याज दराने ११०० रुपयांनी २ लाख जमा होतील. हे झाले एका वर्षाचे असेच गणित ५ वर्षांसाठी केले तर त्याचे व्याज ६६ हजार रुपये मिळेल. ४ लाखांची गुंतवणूक केली तर त्यात व्याजाचे २५०० दर महा मिळतील. यात तुमच्या गुंतवणूकीवर तुमचे व्याज ठरवले जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme Invest in this Post Office scheme and be tension free from children school fees 30 March 2023.

हॅशटॅग्स

Post office Scheme(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x