15 May 2025 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN HFCL Share Price | 5 दिवसात दिला 22% परतावा, रोज तेजीने वाढतोय स्वस्त शेअर, खरेदीला गर्दी - NSE: HFCL Apollo Micro Systems Share Price | आज 5.59% टक्क्यांनी वाढला शेअर, जोरदार खरेदी सुरु, संधी सोडू नका - NSE: APOLLO BEL Share Price | स्वस्त झालेला डिफेन्स शेअर खरेदी करून ठेवा, संयम राखल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: BEL Tata Technologies Share Price | हळू-हळू तेजी पकडतोय हा शेअर, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | CLSA फर्मला विश्वास, टाटा मोटर्स शेअर्स रेटिंग आणि टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON
x

Varun Beverages Share Price Today | मल्टीबॅगर IPO! या शेअरने बंपर परतावा दिला, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स देऊन मालामाल केले

Varun Beverages Share Price

Varun Beverages Share Price Today | शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक केली की, गुंतवणूकदारांना लाभांश, बोनस शेअर्स, राइट्स इश्यू, असे अनेक लाभ मिळत असतात. ‘वरुण बेव्हरेजेस’ कमोनो आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देण्यासाठी ओळखले जातात. हा मल्टीबॅगर IPO ऑक्टोबर 2016 रोजी शेअर बाजारात लाँच झाला होता. (Varun Beverages Limited)

नोव्हेंबर 2016 मध्ये ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी 1.00 टक्के वाढीसह 1,395.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. स्टॉक लिस्ट झाल्यावर कंपनीने तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. ‘वरुण बेव्हरेजेस लिमिटेड’ कंपनीने मागील सहा वर्षात 1 : 2 या प्रमाणात दोन वेळा शेअर्स वाटप केले होते.

शेअरधारकांना फायदा :
‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचा IPO ऑक्टोबर 2016 रोजी 440 रुपये ते 445 रुपये किंमत बँडवर लाँच झाला होता. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे आपल्या IPO लॉटमध्ये 33 शेअर्स वाटप केले होते. गुंतवणूकदारांना ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे IPO शेअर्स खरेदी करण्यासाठी 14.685 रुपये जमा करावे लागले होते.

‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना दोन शेअर्सवर एक बोनस शेअर वितरीत केले होते. शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर प्रथम कंपनीने बोनस शेअर्स जारी केल्यानंतर शेअरची संख्या 49 झाली असती. जून 2021 मध्ये 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर शेअरची संख्या 73 झाली असती. आणि तिसऱ्यांदा बोनस स्टॉक वाटप केल्यानंतर शेअरची संख्या 109 झाली असती. ज्या लोकांनी ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीच्या शेअरमध्ये 14,685 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.52 लाख झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varun Beverages Share Price Today on 22 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Varun Beverages Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या