29 April 2024 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट
x

Borosil Renewables Share Price Today | अबब! 2 रुपयेच्या शेअरने गुंतवणूकदारांना लखपती बनवले, 21000 टक्के परतावा मिळवून दिला

Borosil Renewables Share Price

Borosil Renewables Share Price Today | ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ या सोलर ग्लास बनवणाऱ्या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘बोरोसिल रिन्युएबल’ कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून 500 रुपयेवर पोहचले आहे. या कालावधीत ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 21000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (Borosil Renewables Limited)

‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्सचे ही वाटप केले होते. आणि त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशात अनेक पटींची वाढ झाली आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 496.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

24 एप्रिल 2009 रोजी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 2.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्यां लोकांनी या काळात कंपनीमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 8 कोटी रुपये झाले आहे. 21 एप्रिल 2023 रोजी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 506.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 21183 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 24 एप्रिल 2009 रोजी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 44247 शेअर्स मिळाले असते. ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीने ऑगस्ट 2018 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. बोनस शेअर्स जोडल्यानंतर तुमच्या शेअरची एकूण संख्या 176988 झाली असती. सध्याच्या किमतीनुसार तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.8 कोटी रुपये झाले असते.

1 लाखावर दिला 9 लाख परतावा :
‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 20 एप्रिल 2018 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 224.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 20 एप्रिल 2018 रोजी ‘बोरोसिल रिन्यूएबल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 446 शेअर्स मिळाले असते. बोनस शेअर्स जोडल्यानंतर तुमच्या शेअरचे एकूण मूल्य 1784 झाले असते.

सध्याच्या किमतीनुसार तुमच्या 1784 शेअरचे मूल्य 9.03 लाख रुपये झाले असते. ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 833 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 280.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Borosil Renewables Share Price Today on 22 April 2023.

हॅशटॅग्स

#Borosil Renewables Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x