3 May 2025 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Viral Video | तो रस्त्यावर निवांत झोपला होता, पाठून बिबट्या अलगत पावलाने येतं होता, पुढे असं काही घडलं... व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | बिबट्यांचा अधिवास हे जंगल आहे, पण मानवाने हळूहळू त्यांची जंगले तोडून स्वतःच्या निवासी क्षेत्रात त्याचं रूपांतर केले. त्यामुळे अनेकदा बिबटे रहिवासी भागात येऊन कधी माणसांवर तर कधी जनावरांवर हल्ले करतात. गेल्या काही वर्षांत अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. नुकतीच अशीच एक घटना महाराष्ट्रात उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका तरुणाच्या मागे झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आणि तोंडात दाबून पळवून नेला.

नेहा पंचमिया नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर शेअर केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण रस्त्यावरील खाटेवर पडलेला दिसत आहे. जवळच अनेक ट्रकही उभे असतात. दरम्यान, पाठीमागून एक बिबट्या शांतपणे येताना दिसत आहे. त्यानंतर तो त्या व्यक्तीजवळ झोपलेल्या कुत्र्याला पकडून उचलतो. यावेळी आवाजाने त्या तरुणाचे डोळे उघडतात, पण नेमके काय झाले हे त्याला समजत नाही. थोड्या वेळाने तो तरुण उठतो आणि मोबाइलवर काहीतरी करताना दिसतो. सीसीटीव्ही फुटेज १५ मे चे असल्याचे सांगण्यात येत असून ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली.

ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या ट्विटला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 200 हून अधिक रिट्विट करण्यात आले आहेत. या व्हिडिओला हजाराहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. एका युजरने कमेंट केली की मला हा माणूस जास्त अजब वाटतोय, एवढी धोकादायक घडूनही त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही किंवा हालचाल दिसत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video leopard attacked on dog trending on social media check details on 20 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या