5 May 2024 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

HLE Glascoat Share Price | मालामाल शेअर! एचएलई ग्लासकोट शेअरने 4 वर्षात 1600% परतावा दिला, तर 10 वर्षात 10165% परतावा दिला

Highlights:

  • HLE Glascoat Share Price
  • एचएलई ग्लासकोट शेअरची 52 आठवड्यांची पातळी
  • एचएलई ग्लासकोट शेअरने 10165 टक्के परतावा दिला
  • एचएलई ग्लासकोट शेअरने 4 वर्षा 1600 टक्के परतावा दिला
HLE Glascoat Share Price

HLE Glascoat Share Price | एचएलई ग्लासकोट या औद्योगिक उत्पादन उद्योगात गुंतलेल्या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर्स 6 रुपयांवरून वाढून आता 625 रुपयेच्या पार गेले आहेत. एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअरने या कालावधीत आपल्या शेअर धारकांना 10000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

एचएलई ग्लासकोट शेअरची 52 आठवड्यांची पातळी

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 815.29 रुपये होती. तर एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 466 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर 1.78 टक्के वाढीसह 627.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचएलई ग्लासकोट शेअरने 10165 टक्के परतावा दिला

7 नोव्हेंबर 2013 रोजी एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 जून 2023 रोजी हा स्टॉक 615.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कालावधीत एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10165 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही नोव्हेंबर 2013 मध्ये एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.02 कोटी रुपये झाले असते.

एचएलई ग्लासकोट शेअरने 4 वर्षा 1600 टक्के परतावा दिला

मागील 4 वर्षात एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1600 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 31 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 36.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर्स 1 जून 2023 रोजी 615.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1757 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर्स 8 जून 2018 रोजी 33.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता 627 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HLE Glascoat Share Price today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#HLE Glascoat Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x