21 May 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 16 ते 36 टक्के परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थरीता पाहायला मिळत आहे. भारत आणि कॅनडाच्या संबंधात आता जी कटुता आली आहे, याचा परिणाम गुंतवणूक बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. कॅनडाच्या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. अशा काळात सर्व शेअर्समध्ये थोड्या फार प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

मात्र काही ब्रोकरेज हाऊसेस कॉन्कॉर्ड बायोटेक, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, ब्लूडार्ट एक्सप्रेस, स्टार हेल्थ, पीएनसी इन्फ्राटेक या 5 शेअर्सबाबत सकारात्मक आहेत. त्याच्या मते हे शेअर्स अल्पावधीत 36 टक्के वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर डिटेल.

कॉन्कॉर्ड बायोटेक
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 1,340 रुपये जाहीर केली आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 984 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के वाढीसह 1,018.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच जे गुंतवणुकदार आता हा स्टॉकमध्ये पैसे लावतील, त्यांना 36 टक्के नफा मिळू शकतो.

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 780 रुपये जाहीर केली आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 648 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 648.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच जे गुंतवणुकदार आता हा स्टॉकमध्ये पैसे लावतील, त्यांना 20 टक्के नफा मिळू शकतो.

ब्लूडार्ट एक्सप्रेस
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 7840 रुपये जाहीर केली आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6770 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के वाढीसह 6,679.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच जे गुंतवणुकदार आता हा स्टॉकमध्ये पैसे लावतील, त्यांना 16 टक्के नफा मिळू शकतो.

स्टार हेल्थ
ब्रोकरेज फर्म CLSA ने या कंपनीच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 700 रुपये जाहीर केली आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 589 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.87 टक्के वाढीसह 612.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच जे गुंतवणुकदार आता हा स्टॉकमध्ये पैसे लावतील, त्यांना 19 टक्के नफा मिळू शकतो.

पीएनसी इन्फ्राटेक
या कंपनीच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 460 रुपये जाहीर केली आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 370 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के घसरणीसह टक्के 364.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच जे गुंतवणुकदार आता हा स्टॉकमध्ये पैसे लावतील, त्यांना 24 नफा मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy today on 27 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x