21 May 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा
x

Maharashtra Sarkari Naukri | महाराष्ट्र वन विभागात 2357 जागांसाठी मेगाभरती, पगार रु.92300, पटापट ऑनलाईन अर्ज करा

Highlights:

  • Maharashtra Sarkari Naukri
  • एकूण जागा : 2357
  • शैक्षणिक पात्रता
  • वयोमर्यादा
  • वेतन श्रेणी
  • अर्ज शुल्क :
Maharashtra Sarkari Naukri

Maharashtra Sarkari Naukri | महाराष्ट्र वन विभागाने सर्व्हेअर, वनरक्षक, स्टेनो आणि लेखापाल पदांच्या एकूण २३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 30 जून 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी केवळ महाफॉरेस्टच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे महावन भारती 2023 वर पाठवावे. महा वन भरती 2023 साठी वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारख्या अधिक तपशील खाली वाचू शकता. (Maharashtra Sarkari Naukri 2023)

एकूण जागा : 2357
* लेखापाल – 129
* सर्वेक्षक – 86
* वनरक्षक – 2138
* लघु टंक लेखक – 64

शैक्षणिक पात्रता :
* कोणत्याही शाखेची पदवी
* 12 वी उत्तीर्ण व सर्वेक्षक प्रमाणपत्र
* 12 वी उत्तीर्ण विदन्यान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषयासह उत्तीर्ण
* 10 वी पास व लघुटंकलेखन 120wpm आणि मराठी व इंग्रजी टंक लेखन

वयोमर्यादा : 30 जून रोजी
* 21-40 वर्षे (SC/ST+5, ओबीसी+3 Years)
* 18-40 वर्षे (SC/ST+5, ओबीसी+3 Years)
* 18-27 वर्षे (SC/ST+5, ओबीसी+3 Years)
* 18-40 वर्षे (SC/ST+5, ओबीसी+3 Years)

वेतन श्रेणी :
* गट क: रु. 29200-92300 व भत्ते
* गट क: रु. 25500-81100 व भत्ते
* गट क: रु. 21700 -69100 व भत्ते
* गट ब व क : रु. 25500-142400 व भत्ते

अर्ज शुल्क :
अमागास रु. 1000/-, मगासवर्ग रु. 900/-

नोकरी ठिकाण : सम्पूर्ण महाराष्ट्र

अर्जाचा शेवटचा दिनांक : 30 जून 2023 (अर्ज सुरुवात 10 जून )

ऑनलाइन अर्ज येथे कर – Apply Online (अर्ज सुरू)

Latest Marathi News : Maharashtra Sarkari Naukri in State Forest Department for 2357 seats 10 June 2023.

हॅशटॅग्स

#Maharashtra Sarkari Naukri(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x