
Quick Money Shares | शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बजार आपल्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे. अशा तेजीच्या काळात अनेक कंपन्याच्या शेअर्सनी आपली गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असेच टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत.
प्रॉमॅक्ट इम्पेक्स :
एक महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.02 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 7.87 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 137.76 टक्के नफा कमावून दिला आहे.
JITF Infralogistics :
एक महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 224.60 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 626.05 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 154 टक्के नफा कमावून दिला आहे.
Varaad Ventures :
एक महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 8.99 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 17.57 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 98.98 टक्के नफा कमावून दिला आहे.
रेमिडियम लाइफकेअर :
एक महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2026.55 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 4,087.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 89 टक्के नफा कमावून दिला आहे.
कोचीन मलबार :
एक महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 60 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 108.15 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 83.37 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.