12 December 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूर परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

Adani Group Shares | अदानी शेअर्सच्या 10 पैकी 6 शेअर्समध्ये मजबूत उलाढाल, कोणता शेअर देतोय अधिक परतावा पहा

Adani Group Shares

Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या 10 सूचिबद्ध कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. तर उर्वरित चार कंपन्यांच्या शेअरमध्ये संथ हालचाल सुरू आहे. अदानी विल्मर कंपनीच्या शेअरमध्ये काल मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळाली होती. कालच्या तुलनेत अदानी कंपनीचे शेअर्स कसे ट्रेड करत आहेत? याचा सविस्तर आढावा आपण या लेखात घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ अदानी स्टॉक बद्दल सविस्तर डिटेल.

अदानी समूहातील शेअरची कामगिरी :

अदानी ग्रीन एनर्जी :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.63 टक्क्यांच्या घसरणीसह 978.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 974.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी एनर्जी सोल्युशन्स :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.64 टक्क्यांच्या घसरणीसह 818.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के वाढीसह 819.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी टोटल गॅस लिमिटेड :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.70 टक्क्यांच्या घसरणीसह 647.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 646.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी विल्मर :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.69 टक्क्यांच्या घसरणीसह 378.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के घसरणीसह 373.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अंबुजा सिमेंट्स :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.85 टक्क्यांच्या घसरणीसह 462.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के घसरणीसह 457.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ACC सिमेंट्स :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह 1987.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के घसरणीसह 1,961.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पॉवर :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.620टक्क्यांच्या घसरणीसह 282 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के वाढीसह 281.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NDTV :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.045 टक्क्यांच्या घसरणीसह 222.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 224.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी एंटरप्रायझेस :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.68 टक्क्यांच्या घसरणीसह 2491.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 2,549.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन :

या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह 789.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.63 टक्के वाढीसह 804.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares for investment on 10 August 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x