4 May 2025 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Penny Stock | पेनी शेअरची किंमत फक्त 11 रुपये, 6 महिन्यात 170 टक्के परतावा दिला, अप्पर सर्किटवर परतावा मिळतोय

Penny Stock

Penny Stock | एए प्लस ट्रेडलिंक कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार खुला होताच या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एए प्लस ट्रेडलिंक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 11.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एए प्लस ट्रेडलिंक कंपनीच्या शेअरमध्ये तेही पाहायला मिळत आहे, कारण नुकताच कंपनीने सेबीला कळवले की कंपनीला 51 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. (Penny Stocks)

कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत सांगितले की त्यांनी CNX कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे, ज्यात त्यांना 170 कोटी रुपये निर्यात ऑर्डर देण्याची योजना आहे. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी एए प्लस ट्रेडलिंक कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 11.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर बुक अपडेट्स

एए प्लस ट्रेडलिंक या स्मॉल कॅप SME कंपनीने माहिती दिली की, कंपनीला नुकताच 51,00,00,000 रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमध्ये ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये एए प्लस ट्रेडलिंक कंपनीचे शेअर्स 18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मार्च महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 4.20 रुपये किमतीपर्यंत घसरली होती. आता हा स्टॉक वाढून11.95 रुपये किमतीवर आला आहे.

गुंतवणुकीवर परतावा

एए प्लस ट्रेडलिंक या मायक्रोकॅप कंपनीचे शेअर्स फक्त BSE इंडेक्सवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 170.98 टक्के वाढवले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13.27 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 14 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stock of AA Plus Tradelink share price 15 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या