
Stocks in Focus | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तज्ञांनी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमाल 53 टक्के परतावा सहज मिळू शकतो. ब्रोकरेज कंपन्यांनी या स्टॉकची लक्ष किंमत आणि संभाव्य परतावा जाहीर केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.
एस्कॉर्ट्स कुबोटा :
* शेअरची किंमत : 3,375 रुपये
* अंदाजित लक्ष्य किंमत : 5,100 रुपये
* संभाव्य परतावा दर : 53 टक्के
* ब्रोकरेज कंपनी : डॅम कॅपिटल
स्टाइलम इंडस्ट्रीज :
* शेअरची किंमत : 1,743.10 रुपये
* अंदाजित लक्ष्य किंमत : 2300 रुपये
* संभाव्य परतावा दर : 30 टक्के
* ब्रोकरेज कंपनी : HDFC सिक्युरिटीज
पीआय इंडस्ट्रीज :
* शेअरची किंमत : 3,478.05 रुपये
* अंदाजित लक्ष्य किंमत : 4560 रुपये
* संभाव्य परतावा दर : 30 टक्के
* ब्रोकरेज कंपनी : मोतीलाल ओसवाल
जेके लक्ष्मी सिमेंट :
* शेअरची किंमत : 679.45 रुपये
* अंदाजित लक्ष्य किंमत : 840 रुपये
* संभाव्य परतावा दर : 25 टक्के
* ब्रोकरेज कंपनी : ICICI डायरेक्ट
अदानी पोर्ट अँड सेझ :
* शेअरची किंमत : 817.30 रुपये
* अंदाजित लक्ष्य किंमत : 1010 रुपये
* संभाव्य परतावा दर : 23 टक्के
* ब्रोकरेज कंपनी : मोतीलाल ओसवाल
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.