24 May 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | कुटुंबातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहज सीट मिळेल, बुकिंग वेळी हा ऑप्शन मदत करेल Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, बचत महिना रु.100, पण परतावा मिळेल 17 लाख रुपये Quant Mutual Fund | पगारदारांनो! वार्षिक 75 टक्के कमाई करा, ही योजना देईल भरघोस परतावा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
x

Bank of Maharashtra | शेअरची किंमत 47 रुपये, आज एकदिवसात दिला 2.36 टक्के परतावा, कमाईसाठी वेळीच एंट्री घ्या

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरचा भाव आज, 11 डिसेंबर 2023 रोजी 2.36% ने वधारला. मागील शुक्रवारी हा शेअर 46.19 प्रति शेअरवर बंद झाला होता. आज हा शेअर सध्या 47.20 प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरच्या किमतीवर बारकाईने लक्ष ठेवून उत्तम परतावा कमाईची संधी आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या FD ते RD योजना
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअर्सवर मिळणारा परतावा बँक FD पासून ते RD योजनांपेक्षा कितीतरी पटीत आहे आणि पैसा महागाईच्या प्रमाणात वाढत असल्याने गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळतो. अगदी ग्राहकांनी FD किंवा RD १००० रुपयांपासून सुरु करता येते त्याच प्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्राचे शेअर्स SIP प्रमाणे गुंतवणूक करून खरेदी करता येऊ शकतात असं तज्ज्ञ सांगतात.

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्सवर कालावधीनुसार गुंतवणूकदारांना झालेला फायदा
1. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी ५ वर्ष – फायदा मिळाला 233.08%
2. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी १ वर्ष – फायदा मिळाला 57.74%
3. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी ६ महिने – फायदा मिळाला 44.05%
4. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी YTD आधारावर – फायदा मिळाला 57.74%

बँक ऑफ महाराष्ट्र बॉण्ड जरी करणार
बँक ऑफ महाराष्ट्र 12 डिसेंबरला 1,000 कोटी रुपयांपर्यंतचे रोखे जारी करणार असल्याची माहिती बाजार ातील सूत्रांनी दिली. यात २५० कोटी रुपये बेस इश्यू आणि ७५० कोटी रुपये ग्रीनशू चा समावेश आहे. बँक दहा वर्षांत परिपक्व होणारे टियर-२ रोखे जारी करेल आणि पाच वर्षांनंतर कॉलचा पर्याय उपलब्ध करून देईल.

टियर-२ रोखे हा एक प्रकारचा डेट इन्स्ट्रुमेंट आहे जो बँका त्यांच्या कामकाजासाठी भांडवल उभे करण्यासाठी जारी करतात. टियर-२ रोखे हे बँकेच्या टियर-२ भांडवलाचा एक भाग असून ते टियर-१ भांडवलाच्या अधीन असतात.

बीएसईच्या इलेक्ट्रॉनिक बिडिंग प्लॅटफॉर्मवर सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत या रोख्यांसाठी बोली लावण्यात येईल. या बाँड्सची पे-इन डेट १४ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. ही ती तारीख आहे जेव्हा निर्गमक आणि गुंतवणूकदार यांच्यात रोखे आणि पैशांची देवाणघेवाण होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra Share Price NSE 11 December 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x