15 December 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Apollo Micro Systems Share Price | मस्तच! 6 महिन्यांत 164% परतावा प्लस 1 शेअरवर 10 फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पहा

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | स्टॉक मार्केटमध्ये जे गुंतवणुकदार संशोधन करून सर्वात चांगल्या शेअर्सवर पोझिशन घेतात त्यांना वेळोवेळी लाभांश, बोनस, स्टॉक स्प्लिट, असे अनेक प्रकारचे लाभ मिळत असतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड’. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मात्र आता अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE Apollo)

अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 21 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, आणि या बोर्डाच्या बैठकीत कंपनीने स्टॉक विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. म्हणजेच पुढील काळात कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनीच्या शेअरचे मूल्य 1 रुपयेवर येईल. कंपनीने अद्याप स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.

गुंतवणुकीवर परतावा :
सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.014 टक्के घसरणीसह 362.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने 368 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मात्र त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला आणि शेअरची किंमत 360 रुपयांवर आलो होती. एका महिन्यात अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 164 टक्क्यांहून अधिक झाले असते. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 109.20 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Systems Share Price 540879 stock market live on 23 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x