19 May 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स देतील 27% पर्यंत परतावा, ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | काही दिवसात 2024 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. 2023 मध्ये भारतीय शेअर बाजाराने कमालीची कामगिरी केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी देखील भारतीय शेअर बाजारावर अधिक विश्वास दाखवला आहे. नवीन वर्षात देखील हा विश्वास असचा वाढत जाईल याबाबत तज्ञ सकारात्मक आहे. 2023 या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेअर बाजार तेजीत वाढत आहे.

अनेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्समुळे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी 5 स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील एका वर्षात 27 टक्के परतावा देऊ शकतात.

झायडस लाइफसायन्सेस :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 781 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 16 टक्के नफा मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 686.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सन फार्मा :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1400 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 13 टक्के नफा मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 1,259.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयसीआयसीआय बँक :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1200 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 21 टक्के नफा मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.080 टक्के घसरणीसह 1,001.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

SRF :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2745 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 11 टक्के नफा मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 2,467.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अशोक लेलँड :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 221 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 27 टक्के नफा मिळवून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के वाढीसह 175.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 28 December 2023.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x